स्वार्थत्याग भूमिकेतूनही अहिल्याबाई जरांडे यांनी काम केलं -ना.डॅा.नीलम गोऱ्हे.*
ज्येष्ठ शिवसैनिक अहिल्याताई निवृत्ती जरांडे यांच नुकतच दुःखद निधन झालं. शिवसेनेच्या प्रवक्त्या उपनेत्या आणि उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी अहिल्याताई जरांडे यांचे कुटुंबीय चिरंजीव श्री कैलास निवृत्ती जरांडे आणि सुनबाई सौ…