*कोविड कालावधीत स्थलांतरीतांच्या समस्येबाबत फ्लेम विद्यापीठाच्या ” सरव्ह्यायवल ऑफ मायग्रंट्स इन क्रायसिस” या अहवालाचे प्रकाशन उपसभापती,विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांचे हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले.*
पुणे: दि.२४: कोवीड १९ महामारी मुळे देशभरात टाळेबंदी लागू करण्यात आली.या टाळेबंदीचा शहरी भागाचा कणा असलेल्या स्थलांतरित मजूर लोकांवर शारीरिक, आर्थिक, मानसिक कसे परिणाम झाले त्याचे सविस्तर निरीक्षण फ्लेम युनिव्हर्सिटी…