गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘चंद्रमुखी’ चित्रपटाचा ‘टीझर’ रिलीज!*
पानिपत', ‘महानायक’, ‘झाडाझडती’ यांसारख्या कितीतरी दर्जेदार कादंबऱ्यांचे लेखक विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या हटके कादंबरीवर आधारित ‘चंद्रमुखी’ या चित्रपटाचा ‘टीझर’ आज गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र रिलीज झाला. गुढीपाडवा - चैत्र…