पुणे जिल्हापरिषद प्रमाणे राज्यातील इतर जिल्ह्यात ज्या कुटुंबाकडे रेशनकार्ड नाही अशा कुटुंबाला मोफत धान्य मिळण्यासाठी योजना राबविण्याबाबत विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी…* तसेच आमदार स्थानिक निधी अंतर्गत कोव्हिडं-१९ साठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल ना.डॉ गोऱ्हे यांनी मानले आभार.
मुंबई/पुणे दि.१८ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवून मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री ना.श्री अजितदादा पवार यांनी पावले उचलली आहेत. त्याबद्दल दोघांचे ही विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या…