विविध क्रीडा स्पर्धा व गुणदर्शन स्पर्धेचे बक्षीस वितरण कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते संपन्न.
पुणे (दि.२३) डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय पुणे यांनी दम आणि इंद्रधनुष्य या क्रीडा आणि विविध गुणदर्शन स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धांतील विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण श्री कृष्णराज…