डॉ.इरफान छेरावाला यांना किडलेल्या दातांवर “मिरॅकल- ३२ डेंटल ट्रिटमेंट” पेटंट.
डॉ.इरफान छेरावाला – डेन्टल सर्जन व कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट यांना किडलेल्या दातांवर भारत सरकारचे मिरॅकल - ३२ डेंटल ट्रिटमेंट हे प्रोव्हिजनल पेटंट मिळाले आहे. डॉ.इरफान छेरावाला हे गेली २५ वर्ष पुण्यात…