कोरोनाच्या धर्तीवर आर.के .लुंकड चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने ऑल आर्टिस्ट फाऊंडेशन च्या कलाकारांना गृहपयोगी साहित्याचे वाटप
सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात कोरोनामुळे सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकार व बॅकस्टेज कलाकार हतबल झाले आहेत उपजीविकेचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे , कलेतील या सर्व घटकांसाठी कार्यरत असणाऱ्या…