*मनसेकडून पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे च्या माध्यमातून शिवगर्जना प्रतिष्ठान पुणे व पुणे लोकमान्य फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेकरांसाठी मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण पुण्यातील प्रसिद्ध डॉ.शशांक शहा, डॉ.प्रसाद राजहंस, डॉ.कौस्तुभ शेंडकर, डॉ.राजेश टिळेकर…