तिसर्या लाटेची तयारी मोठ्यानी व्यवस्थित केल्यास मुलेही त्याचे अनुकरण करून लाटेतुन निभावून नेतां येतील ‘:स्त्री आधार केंद्र परिसंवादातील निष्कर्ष*
स्त्री आधार केंद्र, पुणें आणि महिला प्रबोधन व्यासपीठ, महाराष्ट्र आयोजित ‘कोव्हिड काल आज आणि उद्या’ या एका विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रमाचा दुसरा भाग शनिवार दिनांक १९ जून २०२१ रोजी प्रेक्षकांसमोर सादर…