शेगाव सारखे प्रति ‘आनंद सागर’ पंढरपूर मध्ये व्हायला हवे… उद्यानाचा प्रस्ताव सादर करण्याचे डॉ निलमताई गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश
पंढरपूर, दि. २९ (प्रतिनिधी) तीर्थक्षेत्र शेगाव मधील 'आनंद सागर' प्रमाणे भव्य उद्यान पंढरपूर मध्ये व्हायला हवे, हे उद्यान उभा करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करा असे निर्देश विधानपरिषदेच्या अध्यक्षा, शिवसेना नेत्या…