“प्रयत्नाने प्रारब्धावर मात करता येते,विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या”-गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे.

स्वरूप संप्रदाय सर्व शिष्य मंडळींतर्फे गुरुपौर्णिमा उत्सव या वर्षी ऑनलाइन फेसबुक ,यू ट्यूब लाईव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यावेळी बोलतांना गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे यांनी संगितले की कर्म,भक्ति,ज्ञान,दान यांचीच…

Continue Reading“प्रयत्नाने प्रारब्धावर मात करता येते,विज्ञानाला अध्यात्माची संगती द्या”-गुरुवर्य सत्पुरुष मिलिंद महाराज भोसुरे.

रोटरी बावधन इंटरेक्ट क्लबचा पद्ग्रहण सोहळा.

रोटरी बावधन संचालित चेतन दत्ताजी गायकवाड शाळेतील इंटरेक्ट क्लब विद्यार्थ्यांचा पद्ग्रहण सोहळा नुकताच पार पडला. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री वाघमारे सर, शाळेचे इतर मान्यवर, रोटरी बावधन चे अध्यक्ष तुषार कोल्हे,…

Continue Readingरोटरी बावधन इंटरेक्ट क्लबचा पद्ग्रहण सोहळा.

*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचे लोकमान्य टिळक प्रतिमेस अभिवादन*

पुणे, २३ जुलै २०२१: सार्वजनिक पद्धतीने शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करण्याच्या संकल्पनेने घरा घरात लोकशक्ती उभी केली त्याबद्दल हे अभिवादन आहे. त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण याचा अजोड…

Continue Reading*लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्ताने उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांचे लोकमान्य टिळक प्रतिमेस अभिवादन*

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी तृप्ती नानल.

रोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी. रो.तृप्ती नानल यांची निवड करण्यात आली. त्यांनी मावळते अध्यक्ष रो.मनोज धारप यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. सेक्रेटरीपदी रो.दीपा बडवे यांची तर खजिनदारपदी निनाद जोग यांची निवड करण्यात आली.…

Continue Readingरोटरी क्लब युवाच्या अध्यक्षपदी तृप्ती नानल.

रोटरी क्लब कॉस्मोपॉलीटनच्या अध्यक्षपदी डॉ.शरद जोशी.

रोटरी क्लब पुणे कॉस्मोपॉलीटनच्या अध्यक्षपदी डॉ.शरद जोशी यांची निवड करण्यात आली. त्यांना दुसर्‍यांदा अध्यक्ष होण्याचा बहुमान लाभला आहे. सेक्रेटरीपदी श्रीकांत खुळगे यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लोव्हर येथे झालेल्या या…

Continue Readingरोटरी क्लब कॉस्मोपॉलीटनच्या अध्यक्षपदी डॉ.शरद जोशी.

देवेन्द्र फडणवीस वाढदिवसानिमित्त शाहू कॉलेज येथे वृक्षारोपण संपन्न.

माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्याचे विरोधीपक्षनेते मा.देवेन्द्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांचे बंधु प्रसेनजित फडणवीस यांच्या हस्ते शाहू कॉलेज येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी प्रसेनजित फडणवीस, आयोजक हरिष परदेशी,…

Continue Readingदेवेन्द्र फडणवीस वाढदिवसानिमित्त शाहू कॉलेज येथे वृक्षारोपण संपन्न.

आषाढी वारी निमित्त श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तुळसी व अन्य अकरा हजार रोपांचे वाटप.

गेले २१ वर्ष आषाढी वारी निमित्त प्रतिपंढरपूर विठ्ठलवाडी येथे रोपांचे वाटप करण्यात येते, मात्र कोरोना महामारी मुळे येथील विठ्ठल मंदिर भाविकांसाठी बंद होते यंदा  यंदा श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन…

Continue Readingआषाढी वारी निमित्त श्री स्वामी बॅग्ज व शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठानच्या वतीने तुळसी व अन्य अकरा हजार रोपांचे वाटप.

*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

पुणे: १९ जुलै दि. १४ जुलै, २०२१ रोजी पुण्यामध्ये एका नामवंत महाविद्यालयात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला तिथल्या शिक्षकांनीच त्रास देऊन लैंगिक शोषण केल्याचा प्रकार समोर आला होता .याबद्दल नीलमताई गोर्हे यांनी…

Continue Reading*पुण्यात अकरावीला शिकणाऱ्या विद्यार्थिनीला त्रास देऊन लैंगिक शोषण करणार्याक शिक्षकाला त्वरित आरोपपत्र दाखल करण्यात यावे * *उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे*

रोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते.…

Continue Readingरोटरी क्लब पुणे रॉयलच्या अध्यक्षपदी अजय चौधरी. पुणे (दि.१६) रोटरी क्लब रॉयलच्या अध्यक्षपदी रो.अजय चौधरी यांची निवड करण्यात आली. सेक्रेटरीपदी रो.मेधा कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. हॉटेल क्लार्क्स इन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावी प्रांतपाल रो.डॉ.अनिल परमार होते. या कार्यक्रम प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल महेश भागवत व डॉ.दीपक तोषणीवाल,तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना रो.अनिल परमार यांनी कोव्हिडच्या काळात मदत वाटपात रोटरीने केलल्या कार्याची प्रशंसा केली व ते सुरू ठेवण्याची आपेक्षा व्यक्त केली. नवनिर्वाचित अध्यक्ष अजय चौधरी यांनी आगामी काळात क्रीडा,सामाजिक शांतता, अनाथ आश्रम, कैदी नागरिकांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत. रक्तदान,महिला बचत गटांना प्रोत्साहन व अन्य समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले.

रोटरी क्लब फॉरच्यून व ब्रावो वॉरियर्सच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

 ब्रावो वॉरियर्स यांच्या संकल्पनेने स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार आणि रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यून यांच्या सहयोगाने आदिशक्ती योगा हॉल,पाषाण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये डोळे…

Continue Readingरोटरी क्लब फॉरच्यून व ब्रावो वॉरियर्सच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.