स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या महापुरूषाच्या नावाची ओळख मेट्रो स्थानकाला देताना पुन्हा अवहेलना ..
महामेट्रोरेलच्या माध्यमातून पुणे शहरात होत असलेल्या मेट्रोच्या स्थानिकांना नाव देताना आपणाकडून नेहमी इतिहासाची तोडफोड करण्याबरोबरच महापुरुषांच्या नावाचा विसर पडणे, चुकीचे नाव देणे असे प्रकार करण्यात आले आहेत. त्याबाबत शिवसेनेच्या वतीने…