जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लब टिळकरोडच्या वतीने मधुमेह तपासणी शिबीर संपन्न.
१४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत असतो.त्या निमित्ताने रोटरी क्लब टिळकरोडच्या वतीने मधुमेह तपासणी(रक्तशर्करा) शिबीर संपन्न झाले.१३ ते २० नोव्हेंबर कलावधीत विविध ठिकाणी असे शिबीर आयोजित करण्यात…