“द पोएट्री रेन ऑफ भारत” कवी स्नेह संमेलन संपन्न.
पुणे (दि.२६) ज्ञानेश्वर मुळे फौंडेशन इंडिया आणि सुबुद्धी लिटरेचर सर्कल श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने “द पोएट्री रेन ऑफ भारत हा कार्यक्रम भांडारकर संस्थेच्या आवारात नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.ज्ञानेश्वर…