कल्परूण सोशल फाउंडेशन आणि वेदिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन 70 रक्तदात्यांनी केलं रक्तदान
पुणे - पुणे येथील प्रसिद्ध कल्परूण सोशल फाउंडेशन आणि वेदिका फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन आणि २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रध्दांजली म्हणून बालविकास शाळा, लोकमान्य…