भागवत सप्ताह मध्ये साजरा झाला कृष्ण जन्म – नंदोत्सव.
अंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ(इस्कॉन)च्या वतीने आयोजित श्रीमद भागवत सप्ताहात श्री कृष्ण जन्म- नंदोत्सव साजरा करण्यात आला. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे संपन्न झालेल्या या उत्सवात नंद, यशोदा गोकुळ निवासी व अन्य वेशभूषा…