नमो करंडक स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २७ मार्च रोजी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होणार
पुणे : संत गाडगेबाबा यांनी स्वच्छतेबाबत मोठी जनजागृती करण्याचे काम केले होते. हाच वसा पुढे नेण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा दिला आहे. हा नारा खऱ्या अर्थाने…