भारतात ‘देखभाल-दुरुस्ती संस्कृती’ वाढवेल स्वयंरोजगाराच्या संधी – संजय गांधी यांचे प्रतिपादन
सध्याच्या ‘युज अॅन्ड थ्रो’च्या काळात भारतातील ‘देखभाल-दुरुस्ती संस्कृती’च वाढवेल स्वयं रोजगाराच्या अनेक संधी असे प्रतिपादन अॅसपायर नॉलेज आणि स्किल्सचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजय गांधी यांनी केले. ऐस्टोर इलेक्ट्रॉनिक्स आणि…