हडस हायस्कूल नागपूरचा पुणे चॅप्टर स्थापन.
पुणे (दि.१०) पुणे डेक्कन जिमखाना येथे हडस अल्युमिनाय असोसिएशन नागपूर या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत संघटनेच्या “पुणे चॅप्टर”च्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुमारे ७० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी नागपूरहून…