प्रा.मीना आंबेकर यांच्या “कोलाज: समृद्ध विचारांचा” पुस्तकाचे प्रकाशन.
प्रा.मीना आंबेकर लिखित “कोलाज : समृद्ध विचारांचा’ या पुस्तकाचे प्रकाशन संत साहित्याच्या अभ्यासक आरती दातार यांच्या हस्ते करण्यात आले. डेक्कन येथील हिंदू जिमखाना यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील…