तळजाई येथील कराटे स्पर्धकांनी राष्ट्रीय स्पर्धेत जिंकली ११ सुवर्ण व ११ रौप्य पदके.
दिल्ली येथे नुकत्याच संपन्न झालेल्या पी.ई.एफ.आय गेम्स नॅशनल चॅम्पियनशिप कराटे स्पर्धेत तळजाई माता वसाहत येथील मां एज्युकेशन अॅन्ड स्पोर्ट्स सोशल फौंदेशांच्या स्पर्धकांनी ११ सुवर्ण व ११ रौप्य पदके मिळवून चमकदार…