‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ स्पर्धेस देशभरातून स्पर्धकांची नोंदणी
‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ स्पर्धेस देशभरातून स्पर्धकांची नोंदणी पुणे: इनोव्हेशन फाउंडेशन आयोजित ‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ स्पर्धेस देशभरातील नऊ राज्यांसह महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. १७ व १८ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या…