नितीन पवार यांचा शिवसेनेत(बाळासाहेब ठाकरे) प्रवेश.
पुणे (दि.३१) शिवसेना ऊबाठा गटाचे पुणे शहर उपसंघटक नितीन पवार यांनी नुकताच मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत(बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी विधानपरिषद उपसभापती…