आयईईई पुणे विभागाच्या वतीने केक कापून व मागर्दर्शक सत्राने जागतिक महिलादिन साजरा
पुणे (दि.८) आयईईई पुणे विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त केक कापून व मार्गदर्शक सत्राचे आयोजन करून साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फौंडेशन येथे संपन्न झालेल्या या…