जगातील सर्वात मोठी टॉवेल उत्पादक कंपनीने प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात ६ शोरूम उघडली.
जगातील सर्वात मोठी टॉवेल उत्पादक कंपनी ट्रायडंट एक्स्क्लुझिव्ह लिमिटेड यांनी पुण्यात शिल्पा फर्निशिंग ५२ मुकुंद नगर,युको बँके समोर येथील शोरूमचे उद्घाटन ट्रायडंट लिमिटेडचे नॅशनल हेड नवनितसिंग खुराना यांच्या हस्ते करण्यात…