रेस्टॉरंट व्यवसायिकांना व्यवसाय करण्याची योग्य संधी दिली जावी, अशी प्रियांक शाह यांची मागणी
पुणे:- पुणे व पिंपरी शहराबरोबरच जिल्ह्यात सात दिवसांसाठी कडक निर्बंध लादत हॉटेल, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे . बिबेवाडी- कोंढवा येथील प्रसिद्ध हॉटेल गोकुळ रेस्टॉरंटचे मालक प्रियांक शाह…