“व्यवसाय उद्योगात यश व वृद्धी होण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे पत सांभाळणे”- कृष्णकुमार गोयल.
व्यवसाय- उद्योगात यशस्वी होणे व त्यात वाढ होणे यासाठी आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिक पणा आवश्यक तर असतोच मात्र सर्वात महत्वाचा म्हणजे पत- विश्वास सांभाळणे हे होय. कारण सर्व काही मिळवता येते…