*मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या वतीने 2025 साठी सक्षम महोत्सव (संरक्षण क्षमता महोत्सव) जाहीर* 14 ते 28 फेब्रुवारी 2025 दरम्यान संपूर्ण देशभर महोत्सव साजरा होणार
पुणे : मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅसच्या वतीने 2025 साठी संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम योजना ) जाहीर करण्यात आली आहे. या योजनेची सविस्तर माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे जिल्हा…