रास्ता पेठ येथे लायन्स क्लबच्या वतीने गरीब लोकांना मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन.
लायन्स क्लब ऑफ पुणे कर्मवीर व अॅड.मनीष ढेंगळे & असोसिएटस यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब लोकांसाठी युनिटी कॉम्प्लेक्स रास्तापेठ येथे मोफत कायदेशीर सल्ला केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी द्वितीय प्रांतपाल…