अहिल्यादेवी प्रशालेत संगीत विभागातील शिक्षकांचा सत्कार.
महाराष्ट्र राज्य संगीत शिक्षक संघटनेकडून प्रत्येक जिल्ह्याची कार्यकारिणी स्थापन करण्यात आली त्यात प्रशालेच्या संगीत शिक्षिका सौ.मानसी देशपांडे यांची संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच प्रशालेचे तबला वादक श्री. दिलीप गुरव…