*सर्व समाजातील जनतेला विश्वासात घेऊन ध्वनीप्रदुषण टाळणेसाठी* *नियमानुसार कार्यवाही करावी* *-उप सभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई दि. १८ - नेहरु नगर कुर्ला (पूर्व) येथे भोंग्यांच्या आवाजाने होत असलेल्या ध्वनी प्रदुषणामुळे जनतेला त्रास होऊ नये यासाठी सर्व समाजातील जनतेला विश्वासात घेऊन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ आणि…