जागतिक महिलांची आकांशा निश्चित ध्येयांच्या २०३० दिशेने… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक महिला आयोगाच्या ६५ व्या सत्रात १५ मार्च २१ पासून सुरुवात झाली आहे. १५ ते २६ मार्च यातील शनिवार - रविवार वगळता दहा दिवस होणाऱ्या कामकाजाच्या शेवटी…

Continue Readingजागतिक महिलांची आकांशा निश्चित ध्येयांच्या २०३० दिशेने… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

रोटरी शिवाजीनगरच्यावतीने सीमेवरील सैनिक,मनपा आरोग्य विभाग,व दीनानाथ मंगेशकर येथील डॉक्टर्स व पोलिस अधिकारी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर व डेव्हलपमेट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी यांच्या संयुक्त विदयमाने शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आले. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सभागृहात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणाली द्वारे हे प्रदान…

Continue Readingरोटरी शिवाजीनगरच्यावतीने सीमेवरील सैनिक,मनपा आरोग्य विभाग,व दीनानाथ मंगेशकर येथील डॉक्टर्स व पोलिस अधिकारी यांना शांतता पुरस्कार प्रदान.

प्रतिष्ठित “नारी शक्ती सन्मान” पुण्याच्या वैशाली पाटील यांना प्रदान शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा 

पुणे प्रतिनिधी : स्वर्ण भारत परिवार, नवी दिल्ली यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित "नारी शक्ती सन्मान" पुण्याच्या कुसुमवत्सल संस्थेच्या संस्थापिका वैशाली पाटील यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या समजाप्रती असलेल्या कार्याची…

Continue Readingप्रतिष्ठित “नारी शक्ती सन्मान” पुण्याच्या वैशाली पाटील यांना प्रदान शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा 

*६५ व्या जागतिक महिला अधिवेशनास दुरदृश्य प्रणालीद्वारे सुरुवात, स्त्री आधार केंद्राचा सक्रिय सहभाग असणार… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

पुणे दि. १४ : दरवर्षी जागतिक महिला अधिवेशन हे प्रत्यक्षात खूप मोठ्या उत्साहात होत असे परंतु  मार्च सन २०२० मध्ये कोव्हिडं-१९ च्या पार्श्वभूमीमुळे हे सत्र रद्द करण्यात आले होते. यावर्षी…

Continue Reading*६५ व्या जागतिक महिला अधिवेशनास दुरदृश्य प्रणालीद्वारे सुरुवात, स्त्री आधार केंद्राचा सक्रिय सहभाग असणार… ना.डॉ.नीलम गोऱ्हे*

सूर्यदत्ता’च्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ*

*'सूर्यदत्ता'च्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ* विष्णू मनोहर यांच्याकडून सात तासांत सात हजार किलोची मिसळ; तीन तासांत ३०० 'एनजीओ'मार्फ़त ३० हजार लोकांना वाटप --------------------------------------------------------------- 'सूर्यदत्ता-विष्णू महामिसळ'ची अनेक विक्रमांना गवसणी - विष्णू…

Continue Readingसूर्यदत्ता’च्या पुढाकारातून पुण्यात विश्वविक्रमी महामिसळ*

*महाराष्ट्र विद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून

पुणे : समाजातील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या महाराष्ट्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारी (ता. १६ मार्च) आयोजित करण्यात आला आहे. सहकारनगर येथील…

Continue Reading*महाराष्ट्र विद्यालयाचा शताब्दी महोत्सव मंगळवारपासून

*फक्त आंदोलनातच नाही तर निर्णयातही महिला शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा – डॉ नीलम गोऱ्हे

प्रतिनिधी | मुंबई महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच मंजूर केलेल्या अर्थसंकल्पात सर्वार्थाने अनुसरण्यात आलेले "जेंडर बजेट'चे तत्त्व राज्यातील महिला शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कपूर्तीच्या दिशेने निर्णायक पाऊल ठरेल असा विश्वास विधान परिषदेच्या उपसभापती…

Continue Reading*फक्त आंदोलनातच नाही तर निर्णयातही महिला शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा – डॉ नीलम गोऱ्हे

“व्हीमास मराठी” प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज. प्रेक्षकांना चौफेर मनोरंजनाची भेट,झाला दणदणीत प्रारंभ !

“व्हीमास एशिया” मनोरंजन जगताचा वेध घेणारा आशियातील आंतरराष्ट्रीय ओटीटी पालफोर्म आहे.या फ्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमाचा आस्वाद तुम्ही जगभरातील कोणत्याही ठिकाणाहून घेवू शकता.या प्लॅटफॉर्मवर उच्च दर्जाचे,विविध प्रतीचे,वेगवेगळ्या वयोगटातील आकर्षक कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार…

Continue Reading“व्हीमास मराठी” प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज. प्रेक्षकांना चौफेर मनोरंजनाची भेट,झाला दणदणीत प्रारंभ !

*ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे यांच्या समवेत आज घेतली कोव्हिडं-१९ लस*

  • पुणे दि. ११ : कोव्हिडं-१९ चा प्रतिकार करण्यासाठी भारत सरकारच्या वतीने जेष्ठ नागरिकांना १ मार्च पासून लसीकरण सुरू करण्यात आले आहे. आज दि.११ मार्च २१ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे यांच्या समवेत दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे येथे जाऊन कोव्हिडं-१९ ची लस घेतली. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ.सागर बेळकीहाड यांच्या दखरेखीनुसार परिचारीका कदम व परिचारीका शिल्पा यांनी लस दिली.कोविड व्यवस्थापन डॉ. माधव भट व व्यवस्थापक श्री.सचिन व्यवहारे, यांनी योग्य मार्गदर्शन करुन चोख व्यवस्था ठेवली होती. याबाबत डॉ.गोऱ्हे यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे आभार मानले असून सर्व जेष्ठ नागरिकांनी लस घेण्याचे आवाहन केले आहे.यावेळी किरण साळी ,शिवसेना पदाधिकारीही हजर होते. (more…)

Continue Reading*ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या मातोश्री लतिका गोऱ्हे यांच्या समवेत आज घेतली कोव्हिडं-१९ लस*

जैन समाजातील व्यावसायिक महिलांचा सत्कार.

महिलादिना निमित्त  जैन समाजातील व्यावसायिक महिलांचा सत्कार ब्रॅंड अँड इमेज स्टुडिओ संस्थेच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी  आपले अनुभव संगितले, ग्रुप चर्चा केली. सर्व उद्योजक महिलाना स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात…

Continue Readingजैन समाजातील व्यावसायिक महिलांचा सत्कार.