निर्लज्जम सदा सुखी’ कादंबरीचे प्रकाशन संपन्न*
पुणे (प्रतिनिधी): भ्रष्टाचार, बेदरकारी, थापेबाजी, बेमुवर्तखोरी, अरेरावी असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपसूक सडक्या सिस्टीमची आठवण या शब्दांबरोबर जोडून येते. आजूनही समजामध्ये निर्लज्ज – बेशरम मंडळी खूप प्रमाणात…