**असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करणार्या विविध विभागांच्या यंत्रणाची मदतसेवा व जबाबदार अधिकारी यांचा कार्यकर्ते व सामाजिक संघटनांशी नियमित समन्वय सुरु करावा– ना.डॉ. नीलम गोऱ्हे*
मुंबई दि.०५ : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राज्य शासनाने असंघटित कामगारांची नोंदणी करण्यास प्राधान्य देण्यात यावे. असंघटित क्षेत्रातील कामगारांची नोंदणी प्रक्रिया जलदगतीने सुरु करण्यासंदर्भात कामगार विभागामार्फत संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करण्यात…