‘बँकिंग अँड फायनान्स ‘ विषयावरील राष्ट्रीय परिषदेस प्रतिसाद
पुणे : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी )आयोजित 'बँकिंग अँड फायनान्स' विषयावरील राष्ट्रीय परिषदेस शुक्रवारी चांगला प्रतिसाद मिळाला. 'मनी रोलर'चे सहसंस्थापक जनक शाह,येस सिक्युरिटीज इंडिया लिमिटेड…