*फिनोलेक्स इंडस्ट्रीज, मुकुल माधव फाउंडेशनतर्फे* *माथेरान येथे अश्वखाद्य व गरजुंना अन्नधान्याची मदत*
पुणे : कोरोना संसर्गामुळे पर्यटन क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. देशात अश्वसफारीचे एकमेव ठिकाण असलेल्या माथेरानमधील अश्वामालक अडचणीत सापडले आहेत. पर्यटन बंद असल्याने अश्व, तसेच त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली…