*युवक क्रांती दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, समाजवादी विचारवंत, लेखक प्रा. मनोहर हिबारे यांना श्रद्धांजली*
पुणे, ४ मे २०२१: सामाजिक चौकटीत राहून काम करणार-या कार्यकर्त्याला जरी खासदार,आमदार होता आल नाही तरी त्याची उंची कमी होत नाही. प्रा .हिबारे सर नेहमीच कामाला महत्त्व देणारे आणि कार्यकर्त्यांना…