रिक्षाचालकांच्या प्रश्नांसंदर्भात पर्वती विधानसभा सरचिटणीस संकेत शिंदे यांचे प्रशांत जगताप यांना निवेदन.
पुणे दि २७: नुकतीच शासनाने परवाना धारक रिक्षचालकांना १५००/- अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परवाना धारक रिक्षाचालकांव्यतिरिक्त अनेक रिक्षाचालक हे शिफ्ट ने रिक्षा घेऊन आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत…