‘रिपाइं’तर्फे ६५० गरीब-गरजू व दिव्यांगांना अन्न-धान्य वाटप* ———————————————————- *’रिपाइं’ची बांधीलकी तळागाळातील गरजू लोकांप्रती* – बाळासाहेब जानराव यांचे – प्रतिपादन; पक्षाच्या वतीने दिव्यांग व गरजूंना ६५० अन्नधान्य किटचे वाटप
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पुणे शहराच्या वतीने समाजातील गरीब, गरजू, वंचित घटकातील, तसेच दिव्यांग, कलावंत, वकील, हातगाडी व्यावसायिक, घरेलु कामगार, बांधकाम मजूर यांना ६५० पेक्षा अधिक अन्न-धान्याचे किट…