*आंबील ओढा झोपडपट्टी धारकांची सोसायटी निर्माण करावी तसेच पावसाळ्यात येथील रहिवासांचे स्थलांतर न करू नये …* ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणला व पुणे मनपाला सूचना
पुणे दि.१७ : पुणे शहरातील आंबील ओढा येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका, पुनर्वसन प्रकल्पातील स्थानिक नागरिक, विकासक आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्यात काही प्रमाणात पुनर्वसन प्रकल्पाची…