राज्याचे ऊर्जामंत्री ना.श्री.नितीनजी राऊत यांनी आंबील ओढा प्रकरणात उपसभापती विधानपरिषद ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांची घेतली सदिच्छा भेट…*
पुणे दि २९ : पुणे शहरातील आंबील ओढा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकरण मागील काही दिवसांपासून सुरू आहे. यात महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषद उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी स्थानिकांवर होणार अन्याय थांबविण्यासाठी नगरविकास मंत्री…