शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त करण मिसाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण.
जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंती निमित्त शाहू कॉलेज परिसरातील हिरे हायस्कूल येथे करण मिसाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या प्रसंगी आयोजक हरीश परदेशी,करण मिसाळ,अजित माने प्रमिलाताई गायकवाड,विजय शितोळे,संध्याताई नांदे,अंजली…