सैनिक फेडरेशनच्या वतीने सैनिकांच्या विविध मागण्यांसाठी आयोजित केलेले जेलभरो आंदोलन तूर्तास स्थगित*
सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रश्न सोडविण्याचे दिले आश्वासन - 27 जुलै रोजी होणाऱ्या सैनिक कल्याण मंत्रालयाच्या बैठकीकडे फेडरेशनचे लक्ष पुणे : युद्धभूमीवर देशासाठी सर्वोच्च बलीदान देणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नी…