*शिक्षणापासून वंचित मुला मुलींना मुख्य प्रवाहात आणण्याचे शर्वरी मुठे यांचे कार्य आदर्शवत – ना. चंद्रकांतदादा पाटील**फ्लेक्स चा खर्च टाळून क्रिएटिव्ह फाउंडेशन ची गरजुंना मदत – संदीप खर्डेकर*
समाजकार्याचा एक भाग म्हणून सातत्याने गरजुंना मदतीचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोदगार केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काढले.ज्यांच्याकडे खूप काही आहे त्यांनी त्यातला काही…