“तरुणांनी आपले विचार मांडण्यास मागेपुढे पाहू नये,ते निर्भयपणे मांडावेत”.- सुर्यकांत पाठक.
पुणे (दि.२६) “जो सामाज विकास करत असतो त्यात आपला विचार मांडण्याचे स्वातंत्र्य असते, तरुणांनी आपले विचार निर्भयपणे मांडावेत. पारतंत्र्यात असतांना लोकमान्य टिळक,गोपाळ आगरकर, स्वातंत्र्यविर सावरकर यांनी आपल्या वक्तृत्वाने समाज प्रबोधन…