”सर्वास” या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या परिषदेनिमित्त पुण्यात होम स्टे देता येणार परदेशी पाहुण्यांचे आपल्या घरी आदरातिथ्य करण्याची संधी
पुणेः- जगातील शंभरहून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेल्या ''सर्वास'' या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे विविध देशातून आलेल्या पाहुण्यांना आपल्या परंपरेचा परिचय करुन देण्याची आणि सांस्कृतिक आदानप्रदान करण्याची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. दिनांक…