“सत्यशोधक विचार घेवून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल वाटचाल करणार” संजय यादव(उमेदवार). प्रचाराच्या सांगता सभेस विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद.
“सत्यशोधक विचार घेवून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल वाटचाल करणार असे प्रतिपादन संजय यादव यांनी विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रचार सांगता सभेत केले.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप व…