शिवसेना कॅन्टोन्मेंट विधानसभेच्यावतीने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.
शिवसेना कॅन्टोन्मेंट विधानसभेच्या वतीने रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सौदामिनी सभागृह मंगळवार पेठ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे,उपशहर प्रमुख अमोल…