‘मराठी पाऊल पडते पुढे’ …. ५ मे रोजी प्रदर्शित होणार 5 मेच्या मुहूर्तावर अभिनेता चिराग पाटील आणि सिद्धी पाटणे टाकणार एक पाऊल पुढे…. चित्रपटाच्या 100% निव्वळ नफ्याचा विनियोग चित्रपटातील कलाकार आणि समाजकार्यासाठी – निर्माता प्रकाश बाविस्कर
मराठी मालिका विश्वातून थेट 83 (एटी थ्री) ह्या बॉलीवूडपटात झळकलेला आणि स्टार क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा चिरंजीव अभिनेता चिराग पाटील आणि ‘गोव्याच्या किनाऱ्यावर…’ रुपेरी वाळूत सोनेरी लाटांवर स्वार झालेली अभिनेत्री…