*अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक २५ मे ते २८ मे ला पुण्यात होणार संपन्न*
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक पुणे येथे दि २५ मे ते २८ मे या दिवसात महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या बैठकीत विद्यार्थी…